News Bharati

जालना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना : जालन्यात बहुउद्देशीय विपश्यना केंद्र

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली जालना येथे नियोजित विपश्यना केंद्र आणि बहुउद्देशीय सुविधेबाबत घेतलेला आढावा बैठक होती. जालना जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ अंतर्गत विपश्यना केंद्रासह वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र अशा बहुउद्देशीय सुविधांच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रातील विपश्यना केंद्रांची चळवळ आणि […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना : जालन्यात बहुउद्देशीय विपश्यना केंद्र Read More »

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर

जालना : \”जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. तुम्ही १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे जालना शहराच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ,\” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, नारायण

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर Read More »