News Bharati

गणेशोत्सव

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग ३

पर्यावरणपूरक (Eco Friendly) गणेशोत्सव या ३ लेखांच्या लेखमालेतील पहिल्या २ लेखांमध्ये आपण शाडू मातीच्या व पीओपीच्या मूर्तीचे फायदे व तोटे पाहिले… आजच्या या ३ऱ्या व अंतिम लेखात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल त्याच्या पर्यायांवर विचार करू… एकंदरीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी… अपवादात्मक स्थिती सोडल्यास कोणत्याही परिस्थितीत पीओपीच्या मूर्ती नकोच… हाच निष्कर्ष निघतो… तसेच […]

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग ३ Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग २

गेल्या पहिल्या भागात आपण शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहिले… आजच्या या दुसऱ्या भागात आपण पीओपी (PoP) मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहू… प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मूर्ती (विशेषतः गणेशमूर्ती) त्याच आकाराच्या शाडू मातीच्या मूर्तीच्या तुलनेत वजनाने हलक्या, आकर्षक आणि आकाराने सुबक असतात… पीओपीला हवा तसा आकार देणे सोपे असते… तसेच त्यांना रंगाचा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग २ Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव – भाग १

ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य”या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयाकडे १५ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर

पर्यावरणपूरक गणेशोत्सव – भाग १ Read More »

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव…

शनिवार, २८ मार्च २०२६च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिल्या पानावर \”पर्यावरणपूरक मूर्तींसाठीच मंडप\” अशी एक उत्साहवर्धक बातमी दिली आहे. बातमीचा मतितार्थ असा आहे की, \”येत्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने मूर्तीकारांना तात्पुरत्या मंडपाची परवानगी देताना केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडवण्याची आणि त्यांच्या विक्रीची अट घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारास आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव… Read More »

प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ सज्ज; सणातून आत्मनिर्भरतेचा जागतिक संदेश!

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीतील ‘कर्तव्यपथ’ सज्ज झाला आहे. यंदाचा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार असून, ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून विशेष सादरीकरण केले जाणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ हा चित्ररथ राज्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ताकदीचे दर्शन अवघ्या जगाला घडवणार

प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ सज्ज; सणातून आत्मनिर्भरतेचा जागतिक संदेश! Read More »

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे म्हणजे अखेरीस या उत्सवाला राजमान्यता मिळणे आहे. ब्रिटिश राजवटीची पकड घट्ट झाली होती. समाज हताश झाला होता. १८५७ च्या स्वातंत्र्य समराने इंग्रजांना धक्का दिला

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता Read More »

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी: सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गातील शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे (Nitesh ane) यांनी दिले आहेत. तसेच, पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री नितेश राणे Read More »