News Bharati

कॉंग्रेस

घराणेशाही आणि संकुचित प्रादेशिक अजेंडा!

सध्या काँग्रेसच्या विविध अवतारांच्या एकीकरणाची आणि विखुरलेल्या विरोधी पक्षांना एका छताखाली आणण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा वायएसआर काँग्रेससारखे पक्ष हे मुळात काँग्रेसच्याच विशाल वृक्षापासून वेगळे झालेले फुटवे आहेत, हे ऐतिहासिक वास्तव आहे. त्यामुळे तत्त्वतः या सर्व ‘काँग्रेसधर्मी’ पक्षांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक वाटू शकते. परंतु, व्यावहारिक राजकारणात केवळ […]

घराणेशाही आणि संकुचित प्रादेशिक अजेंडा! Read More »

खापर काँग्रेसवर फोडा, ‘हिंदू वृद्धी दरा’वर नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ही टिप्पणी, की तथाकथित ‘हिंदू वृद्धी दरा’ला (Hindu Rate of Growth) वास्तविक पाहता ‘काँग्रेस वृद्धी दर’ म्हटले पाहिजे. हे केवळ एक राजकीय विधान नाही. स्वातंत्र्योत्तर भारतात दीर्घकाळ पसरवल्या गेलेल्या एका मोठ्या बौद्धिक चुकीला (भ्रम) दिलेले हे आव्हान आहे. अनेक दशकांपासून भारतीयांना हा शब्दप्रयोग स्वीकारायला भाग पाडले गेले, ज्यातून देशाच्या संथ

खापर काँग्रेसवर फोडा, ‘हिंदू वृद्धी दरा’वर नाही! Read More »

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आता एका विशिष्ट भौगोलिक आणि धार्मिक चौकटीत वेगाने संकुचित होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेस हा खरोखरच ‘राष्ट्रीय’ पक्ष उरला आहे की केवळ

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’ Read More »

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संयुक्त निवेदन देत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी खालिद याच्या उमेदवारीवर विचार करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यसभेच्या ३ जागा रिक्त होणार आहेत. या मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, राजस्थानमधून

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम Read More »