News Bharati

उपमुख्यमंत्री अजित पवार

तांत्रिक चूक की घातपात? ब्लॅकबॉक्स सापडला, आता सीआयडी करणार सखोल तपास

मुंबई/बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताबाबत राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. हा केवळ अपघात आहे की घातपात? हा संशय दूर करण्यासाठी राज्य सरकारने आता या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभाग (CID) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्येबारामती विमानतळाजवळ झालेल्या या अपघाताचा तपास सध्या विविध पातळ्यांवर […]

तांत्रिक चूक की घातपात? ब्लॅकबॉक्स सापडला, आता सीआयडी करणार सखोल तपास Read More »

\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अलोट जनसागराच्या उपस्थितीत आणि साश्रू नयनांनी ‘दादां’ना निरोप दिला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठी राजकीय मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. \”सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान मिळावे\”अंत्यविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी अजित

\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी Read More »

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखेत बदल; आता ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला निकाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीचे सुधारित वेळापत्रक:अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर २८ ते ३० जानेवारी दरम्यान राज्यात दुखवटा

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखेत बदल; आता ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला निकाल Read More »

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमित शाह आणि फडणवीस-शिंदे बारामतीत दाखल

बारामती : महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यासाठी राज्यासह देशातील दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी बारामतीत पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र

अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमित शाह आणि फडणवीस-शिंदे बारामतीत दाखल Read More »

बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली असून, प्रशासनाने अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी सविस्तर नियोजन केले आहे. अजितदादांचे पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता

बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार Read More »

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक Read More »

\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

परळी : \”माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला कधीही वडील नसल्याची जाणीव होऊ दिली नाही. आज दादांच्या जाण्याने मी पुन्हा पोरका झालो आहे,\” अशा अत्यंत हृदयद्रावक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी आपल्या लाडक्या

\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर Read More »

पंतप्रधानांकडून अजितदादांना श्रद्धांजली; म्हणाले, \”महाराष्ट्राने तळागाळातील लोकनेता गमावला\”

नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. या दुःखद घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या असून अजितदादांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शोकसंदेश:\”श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील

पंतप्रधानांकडून अजितदादांना श्रद्धांजली; म्हणाले, \”महाराष्ट्राने तळागाळातील लोकनेता गमावला\” Read More »

\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक

मुंबई/बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या असून, \”आज महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण दिवस आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, \”विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी

\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक Read More »