News Bharati

इराण

इराणमधील युद्धाच्या छायेत मुसलमान तरुणीने गायले फारसी भाषेत \”शिवभजन\”

तेहरान : सध्या संपूर्ण जग युद्ध आणि भू-राजकीय तणावाच्या छायेत आहे. विशेषतः अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण अशा संघर्षामुळे इराणमध्ये चिंतेचे वातावरण असताना, तेथून एक अत्यंत सुखद आणि आध्यात्मिक शांतता देणारा व्हिडिओ समोर आला आहे. इराणमधील एका मुसलमान तरुणीने तिची मातृभाषा असलेल्या फारसी (पर्शियन) भाषेत भगवान शंकराला समर्पित असलेले ‘शिवभजन’ गायले असून, हा व्हिडिओ सध्या […]

इराणमधील युद्धाच्या छायेत मुसलमान तरुणीने गायले फारसी भाषेत \”शिवभजन\” Read More »

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या संकटामुळे भारतात निर्माण होऊ शकणारा एलपीजीचा (LPG) तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ‘प्लॅन बी’ अमलात आणला असून, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि अल्जीरिया या देशांकडून गॅसचा अतिरिक्त साठा भारतात येण्यास सुरुवात झाली आहे.

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू Read More »

रमजान का महिना, मियां करे शोर!

रविवार, १ मार्च २०२६ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील कराचीच्या माई कोलाची रस्त्यावरील अमेरिकन दूतावासात अमेरिका व इस्त्राएलच्या संयुक्त कारवाईत जगभरातील शियापंथीयांचे सर्वोच्च धर्मगुरू (उलेमा) व इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेध आंदोलनाच्या वेळी अनेक निदर्शक जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी दूतावासात तोडफोड सुरू केली व आग लावली. अमेरिकन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची

रमजान का महिना, मियां करे शोर! Read More »