मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन; मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
Pune Lok Sabha Constituency : ‘पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार’, असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा (BJP) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]
मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन; मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार Read More »