राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी; जाणून घ्या विधानसभेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे अध्यक्ष
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Legislative Assembly) अध्यक्षपदी भाजपचे नेते आणि आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची पुन्हा एकदा एकमताने निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव सादर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल […]