News Bharati

राजकीय

दाऊदच्या हस्तकांचा मुद्दा उपस्थित करत विनोद तावडे यांचा शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर तीव्र टीका केली. शिर्डीतील भाजप अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला केला होता, त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं. पवार यांनी इतिहासाची पान पलटून, जुनी गोष्टी बाहेर काढत अमित शाह […]

दाऊदच्या हस्तकांचा मुद्दा उपस्थित करत विनोद तावडे यांचा शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर Read More »

महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार भाजपचे कार्यकर्ते – अमित शाह

शिर्डी : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी महाराष्ट्रातील शिर्डी (Shirdi) येथे भाजप (BJP) प्रदेश अधिवेशनाच्या समारोप समारंभात बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेने पुन्हा एकदा सनातन संस्कृती आणि हिंदुत्वाची निवड केली आहे. महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाने भारत आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार भाजपचे कार्यकर्ते – अमित शाह Read More »

मंत्रिमंडळ निर्णय : आधार क्रमांकाप्रमाणे प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी

मुंबई : आधार क्रमांक भारतातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाची ओळख बनले आहे. त्याच धर्तीवर आता प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी ‘युनिक आयडी’ (Unique ID) तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Decision) घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी याच्या प्रारूपाकरीता एक समिती

मंत्रिमंडळ निर्णय : आधार क्रमांकाप्रमाणे प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी Read More »

PM नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी

PM नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा Read More »

वस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगार निर्मितीला चालना देण्यावर भर – मंत्री संजय सावकारे

मुंबई : वस्त्रोद्योग (Textile Industry) हा भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र हा शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. वस्त्रोद्योग विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना देऊन राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टीक प्रोडक्ट) मध्ये हा विभाग मोलाचा वाटा उचलेल, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी सांगितले. वस्त्रोद्योग

वस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगार निर्मितीला चालना देण्यावर भर – मंत्री संजय सावकारे Read More »

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर महसूल कार्यालयांच्या रचनेबाबत गांभिर्याने विचार सुरु – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्परतेने काम करणे आवश्यक आहे. जनतेला साध्या गोष्टींसाठी शासनाच्या विविध कार्यालयांशी संपर्क साधावा लागतो, विशेषतः महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न असतात. हे लक्षात घेऊन, तलाठी कार्यालयांपासून विभागीय आयुक्त कार्यालयांपर्यंत जबाबदार व तत्पर प्रशासनाची गरज आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर महसूल कार्यालयांच्या रचनेबाबत गांभिर्याने विचार सुरु – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर; फडणवीसांकडे गृह, शिंदेंना नगर विकास, पवारांना अर्थ खाते

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते स्वतःकडे ठेवले असून, नगर विकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे तर अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. 15 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथविधी घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार

फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर; फडणवीसांकडे गृह, शिंदेंना नगर विकास, पवारांना अर्थ खाते Read More »

लाडकी बहीण योजने’चा डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेच्या डिसेंबर (December) महिन्याचा हप्ता कधी वितरित होईल, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, \”विधिमंडळाचं

लाडकी बहीण योजने’चा डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले… Read More »

राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत तर, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार विराजमान झाले आहेत. यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातच आता भाजप नेते प्रा. राम शिंदे

राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड Read More »

विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबरला, राम शिंदे महायुतीचे उमेदवार

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदासाठी प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत आणि जयकुमार रावल यांचीही उपस्थिती होती. विधानपरिषदेचे सभापतीपद मागील २९ महिन्यांपासून रिक्त होते. १९ डिसेंबर

विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबरला, राम शिंदे महायुतीचे उमेदवार Read More »