News Bharati

राजकीय

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबई कमिटी उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचा एक […]

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी २४ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकावला असून, त्यापैकी २२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजप

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’ Read More »

\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\”

मुंबई : शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, भाजपने यावर अत्यंत तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला असून, उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकते, असे संकेत दिले आहेत. \”नंतर नगरसेवक पळवले जातील,\”

\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\” Read More »

\”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;\” अमीत साटम यांची हुंकार

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांचा अक्षरशः धुरळा उडवत ‘महाविजय’ संपादन केला आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी अत्यंत सूचक विधान केले आहे. \”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है!\” या घोषणेद्वारे त्यांनी

\”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;\” अमीत साटम यांची हुंकार Read More »

“मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले!”

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या विजयाचे निमित्त साधत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून अत्यंत बोचरी टीका केली आहे. \”मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप

“मराठी माणसाने तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले!” Read More »

ठाकरे बंधूंचे मनोमिलन ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी या संभाव्य युतीचे वर्णन ‘दोन भावांचे मनोमिलन म्हणजे प्रीतीसंगम’ असे केले होते. मात्र, भाजपने या विधानाचा समाचार घेत याला ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ असल्याचे म्हटले आहे. पराभवाच्या भीतीने केलेली सक्ती: केशव उपाध्येभाजपचे मुख्य

ठाकरे बंधूंचे मनोमिलन ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ Read More »

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून (शिवसेना उबाठा) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्धार मेळाव्यां’वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्यांचा उल्लेख ‘निराधारांचे मेळावे’ असा करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाला ‘निराधार’ ठरवण्यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार Read More »

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे गटावर (उबाठा) जोरदार निशाणा साधला आहे. \”उबाठा गटाचे आमच्याशी युद्ध सुरू आहे, कारण आम्ही अन्यायाचे शत्रू आहोत,\” अशा शब्दांत भातखळकरांनी उबाठा गटाच्या टीकेचा समाचार घेतला. ‘खोटारडा माणूसही कधीतरी खरं बोलतो’सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे Read More »

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा

मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून, हा विजय म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा ‘ट्रेलर’ असल्याचे विधान केले आहे. भाजपची दुपटीहून अधिक झेपनिवडणुकीचे कल आणि निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विजयाची आकडेवारी

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा Read More »

\”सध्या फक्त फोटोला जोडे मारलेत, लक्षात ठेवा…\” चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा संताप

मुंबई : अमेरिकेतील ‘एपस्टीन फाईल्स’चा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप करत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी काल या विधानांचा तीव्र निषेध करत ‘जोडेमार आंदोलन’ केले. ‘म्हातारचळ लागल्याची’ बोचरी टीका आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार भातखळकर

\”सध्या फक्त फोटोला जोडे मारलेत, लक्षात ठेवा…\” चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा संताप Read More »