News Bharati

बातम्या

सौर ऊर्जा, अन्नछत्र आणि वृक्ष लागवड; असा असेल श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा विकास आराखडा

मुंबई : कोल्हापूरचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. \”जोतिबा डोंगराचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे या परिसराचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखला जावा,\” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मंदिर परिसराच्या १७० कोटी रुपयांच्या […]

सौर ऊर्जा, अन्नछत्र आणि वृक्ष लागवड; असा असेल श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा विकास आराखडा Read More »

जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी होत असलेल्या जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या दिशेने राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या प्रस्तावित विधेयकाला अधिकृत मंजुरी दिली आहे. फसवणूक, आमिष किंवा जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला लगाम

जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड Read More »

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

मुंबई (वानखेडे स्टेडियम) : मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ४० षटकांत तब्बल ४९९ धावांचा डोंगर उभा राहिलेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय खेचून आणला. संजू सॅमसनचे ‘विराट’ वादळनाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांची

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत Read More »

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती केली आहे. ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अनुभवी भाजप नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल Read More »

नांदेडकरांसाठी मोठी बातमी! ३१ मार्चपासून ‘गोवा’ विमानसेवा सुरू; नागपूर आणि बंगळुरूसाठीही नवे उड्डाण

नांदेड : नांदेडच्या दळणवळण आणि पर्यटनाला मोठी गती देणारा निर्णय झाला असून, बहुप्रतिक्षित नांदेड–गोवा विमानसेवा ३१ मार्चपासून प्रत्यक्ष सुरू होत आहे. यासोबतच प्रवाशांच्या मागणीखातर नांदेड–नागपूर सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. तर २९ मार्चपासून नांदेड-बंगळुरू ही अतिरिक्त सेवाही प्रवाशांच्या दिमतीला येणार आहे. स्टार एअर (Star Air) : गोवा-नांदेड-नागपूर सेवा‘स्टार एअर’ कंपनीच्या वतीने ही सेवा

नांदेडकरांसाठी मोठी बातमी! ३१ मार्चपासून ‘गोवा’ विमानसेवा सुरू; नागपूर आणि बंगळुरूसाठीही नवे उड्डाण Read More »

हिंद-दी-चादर : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली लंगरसेवा; ८ भव्य लंगरमध्ये लाखो भाविकांची घेतला महाप्रसादाचा लाभ

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात सत्तेचा अहंकार बाजूला ठेवून सेवेचा आदर्श पाहायला मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लंगरमध्ये संत-महंतांना आणि भाविकांना भोजन वाढून सेवा दिली. शीख परंपरेतील ‘सेवा आणि समता’ या मूल्यांचा सन्मान करत दोन्ही नेत्यांनी सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे या

हिंद-दी-चादर : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली लंगरसेवा; ८ भव्य लंगरमध्ये लाखो भाविकांची घेतला महाप्रसादाचा लाभ Read More »

मानवतेच्या इतिहासातील गौरवशाली पर्व: गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गौरव

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे, मानवतेचे रक्षक आणि महान त्यागी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांचा त्याग मानवतेच्या इतिहासातील गौरवपूर्ण पर्व आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे बलिदान हे केवळ इतिहास नाही, तर ते संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान आहे. संस्कृती, परंपरेच रक्षण करण्यासाठी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी

मानवतेच्या इतिहासातील गौरवशाली पर्व: गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गौरव Read More »

\”निर्भयतेचा विचार हाच खरा वारसा\”; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जागवल्या गुरु तेग बहादूरजींच्या स्मृती

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग

\”निर्भयतेचा विचार हाच खरा वारसा\”; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जागवल्या गुरु तेग बहादूरजींच्या स्मृती Read More »

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. हा गौरवशाली इतिहास केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता तो पुढच्या पिढीच्या रक्तामध्ये भिनावा, यासाठी शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाईल, अशी ऐतिहासिक

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा Read More »

सिखलीगर समाजावरील ब्रिटिशांचे जाचक निर्बंध हटवले; बाबा हरनाम सिंग जी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात राज्य समन्वय समितीचे मार्गदर्शक आणि दमदमी टकसालचे मुखी बाबा हरनाम सिंग जी यांनी महाराष्ट्र आणि पंजाब या दोन प्रांतांमधील शतकानुशतके चालत आलेल्या आध्यात्मिक व ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला. आध्यात्मिक नात्याचा इतिहास बाबा हरनाम सिंग जी म्हणाले की,

सिखलीगर समाजावरील ब्रिटिशांचे जाचक निर्बंध हटवले; बाबा हरनाम सिंग जी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक Read More »