News Bharati

बातम्या

मोदी सरकारच्या काळात चांगली कामगिरी पायाभूत सुविधा – रघुराम राजन

गेल्या 10 वर्षांत वर्षानुवर्षे पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारताची प्रगती झाली आहे, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. पण दुसरीकडे, देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर क्षेत्रात अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन बोलत होते. भारताला दशकातील तिसरी सर्वात […]

मोदी सरकारच्या काळात चांगली कामगिरी पायाभूत सुविधा – रघुराम राजन Read More »

बाईईईईई!!!! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयावर हल्ला करणारी महिला माथेफिरू!!!

मुंबई – काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालवर हल्ला करणारी महिला ही मनोरूग्ण आहे. याआधीही ती बऱ्याच वेळा मंत्रालयात आलेली आहे. मुंबई मधल्या दादर भागात ती राहते. याआधी तिने भाजप कार्यालयात जाऊनसुध्दा तिने धमकी दिली होती. त्यावेळी तिची रीतसर तक्रार याआधी भाजपा कार्यालयाने केली होती. ही महिला ज्या सोसायटीमध्ये राहते तिथे

बाईईईईई!!!! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयावर हल्ला करणारी महिला माथेफिरू!!! Read More »

सुप्रीम कोर्टने GMR कंत्राटाच्या निर्णयाविरुद्ध ची याचिका फेटाळली

सुप्रीम कोर्टने नागपूर विमानतळाच्या व्यवस्थापनासाठी गोएम (GMR) आयरपोर्ट्सला दिलेल्या कंत्राटाविरुद्ध केंद्र सरकार आणि हवाई अधिकार प्राधिकरणाने (AAI) दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. हा निर्णय आज, २७ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. केंद्र सरकार आणि AAI ने हे पुनर्विचार याचिका २०२२ च्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाविरुद्ध दाखल केले होते, जिथे बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन करण्यात

सुप्रीम कोर्टने GMR कंत्राटाच्या निर्णयाविरुद्ध ची याचिका फेटाळली Read More »

संरक्षण सामग्री निर्यातीमध्ये भारताचा सार्वकालिक उच्चांक; १. २७ लाख कोटींची उलाढाल.

भारतानं संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात मोठा उल्लेखनीय वाढ केली आहे, २०२३-२४च्या आर्थिक वर्षात भारताने संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात १.२७ लाख कोटी रुपयांच्या टप्पा गाठला आहे .हि वाढ मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६.७% जास्त आहे. रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी हे बातमी दिली, ज्यामुळे देशाच्या स्वावलंबनाशी संबंधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांची प्रशंसा झाली आहे. या वाढीमागे सरकारनं अंमलात

संरक्षण सामग्री निर्यातीमध्ये भारताचा सार्वकालिक उच्चांक; १. २७ लाख कोटींची उलाढाल. Read More »

धर्मवीर-२ या चित्रपटातून सामान्य माणसाच्या नेतृत्वाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : एका सामान्य माणसाचे नेतृत्व समाजाच्या कल्याणासाठी संघर्षातून उभे राहते. स्व. आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवनावर आधारित धर्मवीर-२ (Dharmaveer 2) या चित्रपटातून अशाच प्रकारे एका सामान्य माणसाच्या नेतृत्वाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे केले. स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे

धर्मवीर-२ या चित्रपटातून सामान्य माणसाच्या नेतृत्वाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

पंतप्रधान मोदी यांनी घेतली चेस चॅम्पियनसची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी भारतीय चेस संघाच्या विजेत्या खेळाडूंशी भेट घेतली, या भेटीत मोदी यांनी महिला आणि पुरुष चेस संघाला चेस ओलिंपियादमध्ये दोन्ही विभागांत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन केले. भारताने पहिल्यांदाच दोन्ही विभागांत सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे जगभरातील विजेता देशांमध्ये भारताला स्थान मिळवून दिले आहे. या भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी

पंतप्रधान मोदी यांनी घेतली चेस चॅम्पियनसची भेट Read More »

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात दाखल

मुंबई : महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Assembly Elections) तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात दाखल Read More »

हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल; ८२ हजार २९९ कोटींची गुंतवणूक, १८ हजार ४४० रोजगार निर्मिती – देवेंद्र फडणवीस

मुंबई : जल विद्युत निर्मितीसाठीच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी करण्यात आलेले सामंजस्य करार हे हरित ऊर्जा क्षेत्रात (Green Energy Sector) राज्याचे मोठे पाऊल असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथीगृह येथे तीन कंपन्यांसोबत पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारामध्ये ८२ हजार २९९ कोटी रुपयांची

हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल; ८२ हजार २९९ कोटींची गुंतवणूक, १८ हजार ४४० रोजगार निर्मिती – देवेंद्र फडणवीस Read More »

अमरावती : नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत समाजातील मुद्द्यांवर विचारमंथन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

अमरावती : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी २६ सप्टेंबर २०२४ रोजी अमरावती (Amravati) दौरा केला. यावेळी इच्छामनी हॉस्पिटल येथे डॉ. अनुभुती पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या दौऱ्यात नरेंद्र पाटील यांनी महामंडळाचे विविध मुद्दे मांडले. तसेच यायला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षण व सारथी संदर्भातील असलेली

अमरावती : नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत समाजातील मुद्द्यांवर विचारमंथन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न Read More »

तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे… माजी खासदार पुनम महाजन

भारताला जागतिक महासत्ता झालेले पहायचे असेल तर तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त नव्या विकसित भारताच्या दिशेने तरुणांनी देशाला पुढे नेले पाहिजे. असे प्रतिपादन माजी खासदार पुनम महाजन यांनी नुकतेच जळगावं येथे केले. डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालयाच्या वतीने \”भारत महासत्ता निर्मितीत

तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे… माजी खासदार पुनम महाजन Read More »