विद्यार्थ्यांनी लुटला अंतराळ विज्ञान प्रदर्शनाचा आनंद
दिनांक २३ ऑक्टोबर २०२४, प्रतिनिधी. – पुणे महानगरातील कात्रज, आंबेगाव येथे बालगोकुलम् , लेक विस्टा सोसायटी आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त प्रयत्नातून Space On Wheel हे प्रदर्शन बुधवारी, दिनांक २३ ऑक्टोबर रोजी लेक विस्टा सोसायटी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळी १०.०० वाजता लेक विस्टा सोसायटीचे पदाधिकारी – सदस्य, शालेय विद्यार्थी, पालक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक […]
विद्यार्थ्यांनी लुटला अंतराळ विज्ञान प्रदर्शनाचा आनंद Read More »