नितीन गडकरींचा मविआला टोला: ‘केस नसताना कंगवा फिरवणारे खूप, शरद पवार म्हणजे ‘रिंगमास्टर’
महाविकास आघाडीतील (मविआ) मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात टोला लगावला आहे. या कार्यक्रमात गडकरी यांनी राजकारणातील विविध मुद्द्यांवर बोलताना मविआच्या नेत्यांना लक्ष्य केले.गडकरी म्हणाले, \”मविआतील सध्याचा सर्कस आहे, जिथे प्रत्येकजण मुख्यमंत्रीपदाचा दावा करतोय, पण केस नसताना कंगवा फिरवणारे खूपजण आहेत.\” त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले की, अनेक नेते अपापले दावे करीत आहेत, […]
नितीन गडकरींचा मविआला टोला: ‘केस नसताना कंगवा फिरवणारे खूप, शरद पवार म्हणजे ‘रिंगमास्टर’ Read More »