News Bharati

बातम्या

नांदेड उत्तरच्या जागेवरुन ठाकरे गटात मोठा वाद

ठाकरे गटाच्या अंतर्गत राजकारणात नांदेड उत्तरच्या जागेसंदर्भात नवीन तणाव निर्माण झाला आहे. नुकताच ठाकरे गटाने या मतदारसंघातून संगीता डक यांना उमेदवारी जाहीर केली आहे, ज्यामुळे पक्षातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.विशेषत: ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्याविरोधात विरोधी घोषणाबाजी झाली आहे. सुभाष वानखेडे यांनी थेट आरोप केला आहे की, बबन थोरात यांनी […]

नांदेड उत्तरच्या जागेवरुन ठाकरे गटात मोठा वाद Read More »

जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल – अजित पवार

मनोज जरांगे च्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारां मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसाठी ऐनवेळी भूमिका बदलली. आपण राज्यात एकही उमेदवार देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं असून काही ठिकाणी पाडापाडी करायची, अशा शब्दात मराठा समजाला आवाहन केलं आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होईल, यावरुन

जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल – अजित पवार Read More »

महिलेचा अवमान करणाऱ्या सुनील राऊतची उमेदवारी रद्द करा – शीतल म्हात्रे

विक्रोळी मतदार संघातील उबाठा आमदार सुनील राऊत याची निवडणुकीतील उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले. सुनील राऊत याने प्रचारा दरम्यान

महिलेचा अवमान करणाऱ्या सुनील राऊतची उमेदवारी रद्द करा – शीतल म्हात्रे Read More »

काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला – मुख्यमंत्री

महायुतीला बहुमत मिळालेलं असताना खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकालयाल काढला तेव्हा आम्ही उठाव केला आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. कितीही संकटे आली तरी जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील उमेदवार महेश शिंदे आणि पाटणमधील उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी

काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला – मुख्यमंत्री Read More »

महायुतीने जाहीर केली १० वचने

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या १० वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५००० रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार देणार, ४५००० पांदण रस्ते बांधणार, अंगणवाडी, आशा सेविकांना १५००० रुपये वेतन, वीज बिलात ३०

महायुतीने जाहीर केली १० वचने Read More »

राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा-फडणवीस

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भोवतीअर्बन नक्सल्सचा गराडा पडला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता काँग्रेस विचारसरणीचेराहिले नसून अतिडावे बनल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली.एका विशेषमुलाखतीमध्‍ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता राहुल गांधी यांची विचारसरणीकाँग्रेसची राहिलेली नाही. ते आता डाव्‍या अतिरेकी विचारसणीचे झाले आहे. भारतीयसंविधानाची प्रत पारंपारिक निळ्या रंगातील कव्‍हरमध्‍ये असते. राहुल गांधी

राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा-फडणवीस Read More »

\”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा पाथर्डीतून संदेश

पाथर्डी : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) ४ नोव्हेंबर रोजी पाथर्डी (Pathardi) येथे आले होते. त्यांच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी \”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा. आपल्या पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे,\”

\”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा पाथर्डीतून संदेश Read More »

निवडणूक खर्चाची होणार 3 वेळा पडताळणी

5 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पडताळणी तब्बल ३ वेळा केली जाणार आहे. या श्रृंखलेतील पहिली पडताळणी ७ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ७, ११ व १५ नोव्हेंबरला उमेदवारांचा खर्च पडताळून पाहिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या वेळांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले हे आहे. निवडणुकीसाठी शासनाने पाठवलेले खर्चविषयक निरीक्षक

निवडणूक खर्चाची होणार 3 वेळा पडताळणी Read More »

कोल्हापूर उत्तर मध्ये झालेल्या गोंधळावरून संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जागेवरून काँग्रेसला टोला लगावला आहे. काल कोल्हापूर येथे झालेल्या अभूतपूर्व गोंधळा मुळे संजय राऊतांनी हा टोला लगावला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या वेळी ही जागा शिवसेनेला देण्यात आली असती तर महाविकास आघाडीच्या हितासाठी ती अधिकउपयुक्त झाली असती, असे राऊत यांनी म्हटले आहे. कोल्हापूर उत्तर हा

कोल्हापूर उत्तर मध्ये झालेल्या गोंधळावरून संजय राऊतांचा काँग्रेसला टोला Read More »

कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला तीव्र निषेध

कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेला जाणीवपूर्वक हल्ला झाल्यांनतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेद व्यक्त केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर (आता \”X\” म्हणून ओळखले जाते) वर एक पोस्ट शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि म्हटले की, \”असे हिंसाचार कधीही भारताचे संकल्पना कमकुवत करणार नाहीत.\” त्यांनी कॅनडाच्या सरकारला न्याय

कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला तीव्र निषेध Read More »