धनगर क्रांती सेना महासंघाचा महायुतीला जाहीर पाठींबा
महाराष्ट्रातील धनगर क्रांती सेना महासंघाने महायुतीला जाहीर पाठींबा दिला आहे. या निर्णयाची घोषणा महासंघाच्या अध्यक्ष श्री. भरत महानवर यांनी केली. हा पाठिंबा देतेवेळी महासंघाच्या हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत एक मेळावा आयोजित करण्यात आला होता.धनगर क्रांती सेना महासंघाच्या वतीने, पाठींबा देण्याचे पत्र महायुतीच्या नेतृत्वाला सादर करण्यात आले. या प्रसंगी बोलताना अध्यक्ष भरत महानवर म्हणाले, \”आमच्या समाजाच्या […]
धनगर क्रांती सेना महासंघाचा महायुतीला जाहीर पाठींबा Read More »