‘‘डॉ. आंबेडकरांच्या बंधुता मूल्याची समाजाला गरज‘”
पुणे, कराड, सोलापूर, संभाजीनगरसह नागपुरात बंधुता परिषद बंधुतेच्या मार्गानेच समाजात समता प्रस्थापित करता येईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या याच बंधुतेची समाजाला गरज आहे, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी पुण्यात व्यक्त केले. सामाजिक समरसता मंच आयोजित बंधुता परिषदेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३९ च्या एप्रिल महिन्यात पुण्यात पेरूगेट भावे […]
‘‘डॉ. आंबेडकरांच्या बंधुता मूल्याची समाजाला गरज‘” Read More »