News Bharati

भाजपा

‘राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटने’तील ३५० हून अधिक चालक-मालकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात मोठी राजकीय भर पडली आहे. भाजप-प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेच्या नेतृत्वाखाली ३५० पेक्षा अधिक चालक-मालक आणि वाहतूकदारांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मुंबईच्या विकासासाठी वाहतूकदारांचे पाठबळ या सोहळ्यात बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम […]

‘राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटने’तील ३५० हून अधिक चालक-मालकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन

बीड : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बीड शहरात ‘विजयी संकल्प सभे’ला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ. ज्योती घोमरे (बीड), गीता पवार (गेवराई), संध्या मेंडके (माजलगाव), रामचंद्र निर्मळ (धारूर) आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन Read More »

 ‘पैठणला देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये आणणार’ – मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचारसभेत ग्वाही

पैठण (छत्रपती संभाजीनगर) : आगामी पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पैठण येथे भव्य जाहीर सभेला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार मोहिनी लोळगे आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासाठी आयोजित या सभेत फडणवीस यांनी पैठण शहराला पुन्हा वैभवशाली ओळख मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. संत एकनाथ

 ‘पैठणला देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये आणणार’ – मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचारसभेत ग्वाही Read More »

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा शेकडो मनसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवली/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेकडील माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षांत (BJP) प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. कल्याण-डोंबिवलीतील मनसेसाठी हा मोठा

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा शेकडो मनसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश Read More »

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

ठाणे/मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भोईर यांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. प्रकाश भोईर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि पक्षाच्या सध्याच्या

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार? Read More »

‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात (Mumbadevi Assembly Constituency) संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराला वेग दिला आहे. त्यांनी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचे आवाहन केले. याचबरोबर, साटम यांनी पद्मश्री नाना पाटेकर यांची सदिच्छा

‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन Read More »

मुंबईच्या राजकारणात खळबळ! भाजप महामंत्री गणेश खणकर यांच्यावर भ्याड हल्ला; शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई महामंत्री गणेश खणकर यांच्यावर काल रात्री उशिरा भ्याड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या खणकर यांच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खणकर यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) पक्षाशी संबंधित असलेल्या काही लोकांनी हल्ला

मुंबईच्या राजकारणात खळबळ! भाजप महामंत्री गणेश खणकर यांच्यावर भ्याड हल्ला; शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर (Sweta Korgaonkar) यांनी (गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५) आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत (BJP) जाहीर प्रवेश केला. भाजपची ताकद वाढली मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हा

मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश Read More »

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\”

भुसावळ/जळगाव: आगामी नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत ‘नव्या युगाची नवी सुरुवात’ करण्याचा निर्धार केला आहे. भुसावळ आणि जळगाव (Jalgaon) येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपस्थित राहून जनसमुदायाला संबोधित

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\” Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : वर्सोवा विधानसभा मतदारसंघात भाजपची रणनीती बैठक!

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून, वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६० आणि ६३ येथे पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटनात्मक मजबुती आणि प्रभावी रणनीतीवर भरया बैठकीत भाजपच्या

मुंबई महापालिका निवडणूक : वर्सोवा विधानसभा मतदारसंघात भाजपची रणनीती बैठक! Read More »