मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण
नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढविण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात एकमत झाले असून, मुंबईसह सर्व महानगरपालिकांमध्ये युतीसाठी पक्षस्तरावर समित्या तयार केल्या जाणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र […]
मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण Read More »