राष्ट्रजीवनाच्या समृद्धीचे दिशादर्शक पंडीत दीनदयाळ
लोकमत परिष्कार म्हणजे जनमताला आकार देणे, समूह मत घडवणे, समाज परिवर्तन करणे अशी भूमिका मांडणाऱ्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. एकात्म मानव दर्शनाचे भाष्यकार असलेल्या पंडीत दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना अधोरेखित केली आहे. स्वातंत्र्य मिळवल्यावर मार्क्सवाद,समाजवाद आणि भांडवलशाही अशी संमिश्र अर्थव्यवस्था तत्कालीन नेतृत्वाने स्वीकारली होती. त्या व्यवस्थेच्या काही मर्यादा होत्या. या तिन्ही व्यवस्था […]
राष्ट्रजीवनाच्या समृद्धीचे दिशादर्शक पंडीत दीनदयाळ Read More »