News Bharati

Women

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हा सोहळा आज, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान […]

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान Read More »

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

मुंबई : राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता अखेर महिलांच्या बँक खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास विभागाने सोमवार, २३ फेब्रुवारीपासून या प्रक्रियेला प्रारंभ केला असून, अनेक महिलांना हप्ता जमा झाल्याचे संदेश (SMS) मिळण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी रोजी महिला

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात Read More »

बहिणाबाई अशी आली सामोरी

प्रवास कधी कधी कामासाठी होतो, तेव्हा प्रेक्षणीय स्थळे लक्ष नसतातच. मात्र कामानिमित्त अनेक माणसं भेटतात, आणि त्यांचे निरीक्षण करता करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर दिसू लागतात, अन एरवी अगदी साधी वाटणारी माणसं एकदम विलक्षण वेगळी भासू लागतात. ही माणसं असामान्य सामर्थ्याने, शांतपणे, दीर्घकाळ चिकाटीने जीवन व्यतीत करताना पाहिली म्हणजे मन अवाक होते. जळगावच्या प्रवासात अशा

बहिणाबाई अशी आली सामोरी Read More »