\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\”
मुंबई : शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, भाजपने यावर अत्यंत तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला असून, उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकते, असे संकेत दिले आहेत. \”नंतर नगरसेवक पळवले जातील,\” […]
\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\” Read More »