News Bharati

Shatabdi Varsh

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे केवळ संख्यात्मक वाढ नसून, ती समाजातील गुणवत्ता वृद्धी आणि राष्ट्रकार्यासाठी सज्जन शक्तीचे संघटन आहे. हरियाणातील समालखा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर, देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिलजी भालेराव यांनी पत्रकार परिषदेत संघाच्या वाढत्या कार्याचा आणि आगामी योजनांचा सविस्तर आढावा सादर केला. गेल्या वर्षभरात संघाच्या कार्यात […]

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव Read More »

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात संघकार्याचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज व्हावे, या उद्देशाने राबविलेल्या ‘गृहसंवाद’ अभियानात पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १० लाख ८५ हजार कुटुंबांपर्यंत स्वयंसेवक पोहोचले आहेत. तसेच, एप्रिलअखेरपर्यंत या प्रांतात ३ हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे’ आयोजन करण्यात आले असल्याची

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार Read More »