News Bharati

Sharad Pawar

काव्यगत न्याय : विलासराव देशमुख ते राम प्रधान… ज्या काँग्रेसला पवारांनी वारंवार हरवलं, आज त्यांच्याच दारात जाण्याची वेळ

मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. \”ज्या काँग्रेस उमेदवारांचा पवारांनी वेळोवेळी पराभव घडवून आणला, आज स्वतःसाठी त्याच काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ त्यांच्यावर […]

काव्यगत न्याय : विलासराव देशमुख ते राम प्रधान… ज्या काँग्रेसला पवारांनी वारंवार हरवलं, आज त्यांच्याच दारात जाण्याची वेळ Read More »

‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला!

मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘आंखें’ चित्रपटातील एका जुन्या संवादाचा दाखला देत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. \”यांच्या मैत्रीत आता कुर्बानी नक्की कोण देणार?\” असा खोचक सवाल उपाध्ये

‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला! Read More »

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांवर कोणाची वर्णी

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी! Read More »

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. येत्या २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे यावेळी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये चार जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला (MVA) आता केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. कोणाची मुदत संपतेय? (२ एप्रिल २०२६)निवृत्त

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला! Read More »

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीतील आपल्या ‘सहयोग’ निवासस्थानी परतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा बारामतीकडे वळल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू Read More »

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा वापर करून शरद पवार गट ‘राजकीय अगतिकता’ दाखवत असल्याची बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शरद पवारांची विश्वासार्हता आणि त्यांच्या ‘इकोसिस्टिम’च्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केशव उपाध्ये यांनी सोशल

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल Read More »

काका-पुतण्याच्या भेटीत नेमकं काय शिजतंय? शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पार्थ पवार बारामतीत

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण क्षणोक्षणी बदलत आहे. आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरण आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक विधानांनंतर, अवघ्या दोन तासांत पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी ‘गोविंदबाग’ (बारामती) येथे पोहोचले आहेत. पवारांच्या नाराजीनंतर पार्थ पवारांची धाव?आज सकाळी शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की,

काका-पुतण्याच्या भेटीत नेमकं काय शिजतंय? शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पार्थ पवार बारामतीत Read More »

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर तटकरे ॲक्शन मोडमध्ये; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, या शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, विलीनीकरणाच्या प्रश्नावर त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. विलीनीकरणावर बोलणे टाळलेपत्रकारांनी जेव्हा सुनील तटकरे यांना विलीनीकरणाच्या १२ तारखेच्या मुहुर्ताबाबत विचारले, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणे

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर तटकरे ॲक्शन मोडमध्ये; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत दिली महत्त्वाची माहिती Read More »

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट: \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, १२ तारखेला घोषणा होणार होती; पण आता…\”

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. एकीकडे आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतानाच, दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरणाबाबत अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची आणि आमचीही इच्छा होती, मात्र आता या चर्चेत खंड पडला आहे,\” असे सूचक विधान पवारांनी केले

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट: \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, १२ तारखेला घोषणा होणार होती; पण आता…\” Read More »

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा ‘न भूतो न भविष्यती’ अशी झेप घेत २९ पैकी तब्बल २६ महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाला मतदारांनी मोठा

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत Read More »