News Bharati

Sant Dnyaneshwar

लातूर : संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ सोहळ्याचे आयोजन

लातूर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ या विशेष आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी लातूर येथे संपन्न होणार आहे. ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जगाला अध्यात्मिक ज्ञानाचा आणि भक्तीपरंपरेचा मार्ग […]

लातूर : संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ सोहळ्याचे आयोजन Read More »

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्राचा आणि इंद्रायणी नदीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या शहराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ (Temple Town Development) योजनेत करावा, अशी आग्रही मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत केली. ‘स्पेशल मेन्शन’ या सदराअंतर्गत त्यांनी गुरुवारी या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी Read More »