देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे
देणगीदार आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये विश्वासार्ह दुवा ठरलेला देणे समाजाचे हा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. देणे समाजाचे हे प्रदर्शन रविववारपर्यंत (१४ सप्टेंबर) निवारा सभागृह, नवी पेठ येथे सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत खुले आहे. अनेकांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते पण कुठली संस्था योग्य आहे, हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ह्या प्रदर्शनात मिळते. दान करण्यासाठी […]
देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे Read More »