पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास
पुणे: \”पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गेल्या ११ वर्षांत अभूतपूर्व विकासकामे झाली आहेत. पुणेकर नेहमीच विकासाच्या राजकारणाला साथ देतात, त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्याचा महापौर पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,\” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुण्यात भाजपच्या ‘मीडिया सेंटर’च्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत […]
पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास Read More »