News Bharati

Pune Metro

६.७१ कोटी प्रवासी, १०७ कोटी महसूल: पुणे मेट्रोची २०२५ मध्ये दमदार कामगिरी

पुणे मेट्रोने २०२५ या वर्षात सार्वजनिक वाहतुकीचा विश्वास अधिक दृढ करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर एकूण ६.७१ कोटी प्रवाशांची वाहतूक करत १०७.६ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात मेट्रोला यश आले.  मासिक प्रवासीसंख्या फेब्रुवारीतील ४३.०७ लाखांवरून सप्टेंबरमध्ये ७५.९२ लाखांपर्यंत पोहोचली, तर महसूलही ६.७३ कोटी रुपयांवरून ११.७० कोटी […]

६.७१ कोटी प्रवासी, १०७ कोटी महसूल: पुणे मेट्रोची २०२५ मध्ये दमदार कामगिरी Read More »

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास

पुणे: \”पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गेल्या ११ वर्षांत अभूतपूर्व विकासकामे झाली आहेत. पुणेकर नेहमीच विकासाच्या राजकारणाला साथ देतात, त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्याचा महापौर पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,\” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुण्यात भाजपच्या ‘मीडिया सेंटर’च्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास Read More »