News Bharati

Metro

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं!

पुणे : \”पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असून ते तंत्रज्ञान, उत्पादन आणि जीसीसी (GCC) चे हब बनत आहे. पुण्याला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी आम्ही ११- किमी मेट्रोचे जाळे आणि ५४ किमीचे भुयारी मार्ग तयार करत आहोत. तुम्ही १५ तारखेला आमची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे तुमची काळजी आम्ही घेऊ,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र […]

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं! Read More »

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार!

शिवाजीनगर-येवलेवाडी मार्गाला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुणे : कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता, स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार! Read More »

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण..,

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या जनसंवाद मोहिमेला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांनी महायुती सरकारच्या मेट्रो, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांविषयी समाधान व्यक्त केले, परंतु महापालिकेतील भ्रष्टाचारावर तीव्र संताप व्यक्त केला असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण.., Read More »