News Bharati

Hindu Sammelan

ईसादमध्ये २९ मार्चला भव्य ‘हिंदू संमेलन’; धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन

गंगाखेड (परभणी) : हिंदू समाजाचे ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनासाठी गंगाखेड तालुक्यातील ईसाद येथे रविवार, २९ मार्च २०२६ रोजी एका भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू जागरणाचे कार्य अधिक प्रभावीपणे मांडले जाणार असून, संपूर्ण परिसरातून हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ६:३० […]

ईसादमध्ये २९ मार्चला भव्य ‘हिंदू संमेलन’; धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन Read More »

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार

चिंचवड (पुणे) : धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या संमेलनाद्वारे हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा दिली जाणार आहे. हे संमेलन युगाब्ध ५१२८, शके १९४८

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार Read More »

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’

सांगली : \”सांगलीतील खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली आणि राजवाडा परिसरात ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ ऐतिहासिक ठरायला हवे. या भागातील समस्त हिंदूंनी आपली जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून पूर्ण शक्तीने या संमेलनात सहभागी व्हावे,\” असे आवाहन ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले. या विराट

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ Read More »

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील\”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न

वाकड : \”सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण भारतासाठी हिंदू एकता अनिवार्य असून, आपण सर्वांनी जातीपातीचे भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. संघटित हिंदू एकतेतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहू शकतो,\” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी केले. वाकड येथील शोनेस्ट टॉवर राम मंदिर परिसरात सकल हिंदू समाज आणि हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील\”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न Read More »

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

राणीसावरगाव (परभणी) : \”जात-पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई-भाई\” हा संदेश घेऊन येत्या २६ मार्च २०२६ रोजी राणीसावरगाव येथे ‘विशाल हिंदु संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदु समाज, राणीसावरगाव यांच्या वतीने आयोजित हा सोहळा श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने पार पडणार असून, यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या संमेलनासाठी

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन Read More »