तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतरच कोणत्या शहराला कोणत्या प्रवर्गाचा महापौर मिळणार, हे स्पष्ट होईल. मंत्रालयात होणार फैसलानगरविकास विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (२२ जानेवारी) […]

तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत Read More »