News Bharati

सांगली

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला

सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली \”शिवोत्सव २०२६\” ची सांगता समारोप रक्षक गुरुकुल कुपवाड मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाने सांगता करण्यात आली. या मर्दानी खेळाचा शुभारंभ रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, व भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय भोकरे यांच्या […]

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला Read More »

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’

सांगली : \”सांगलीतील खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली आणि राजवाडा परिसरात ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ ऐतिहासिक ठरायला हवे. या भागातील समस्त हिंदूंनी आपली जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून पूर्ण शक्तीने या संमेलनात सहभागी व्हावे,\” असे आवाहन ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले. या विराट

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ Read More »

सांगलीत बांगलादेशी चोरांचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन घुसखोरांना बेड्या

सांगली : सांगली जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करून घरफोड्या करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १२ लाख रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, त्यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली. सांगलीतील झुलेलाल मंदिराजवळ दोन संशयित तरुण

सांगलीत बांगलादेशी चोरांचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन घुसखोरांना बेड्या Read More »

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरु पॉल दिनाकरन यांना अटक करा; सांगलीत ‘सकल हिंदू समाजा’ची मागणी

सांगली : कलापूर येथील विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर १३ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ख्रिस्ती धर्मगुरू पॉल दिनाकरन यांच्या ‘महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल’ला ‘सकल हिंदू समाजा’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रार्थनासभेच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवली जात असून, हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, दिनाकरन आणि आयोजकांवर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्याची

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरु पॉल दिनाकरन यांना अटक करा; सांगलीत ‘सकल हिंदू समाजा’ची मागणी Read More »