News Bharati

श्री गुरु तेग बहादूर

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. हा गौरवशाली इतिहास केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता तो पुढच्या पिढीच्या रक्तामध्ये भिनावा, यासाठी शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाईल, अशी ऐतिहासिक […]

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा Read More »

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची आरंभता की ‘अरदास’  संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आली. अल्पसंख्याक

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला Read More »

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती!

नवी दिल्ली/नांदेड : मानवतेचे रक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारले आहे. २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याला अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे पं.

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती! Read More »

५२ एकर मैदान, ८ मोठे लंगर अन् १० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज!

नांदेड : धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा ‘शहीदी समागम’ सोहळा २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेडमध्ये पार पडत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नांदेड नगरी पूर्णपणे सज्ज झाली असून, देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक येण्याची शक्यता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी

५२ एकर मैदान, ८ मोठे लंगर अन् १० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज! Read More »

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला!

नागपूर: शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नानकपंथी समाजाचे ‘सांस्कृतिक ऐक्य’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला! Read More »

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मानवता, सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे योगदान

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी Read More »

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ची जोरदार तयारी; खारघर येथील कार्यक्रमाची रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’

नवी मुंबई | ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ शताब्दी वर्षानिमित्त २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाची ‘आरम्भता की अरदास’ खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ची जोरदार तयारी; खारघर येथील कार्यक्रमाची रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’ Read More »