News Bharati

शहीदी समागम

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास!

नवी मुंबई (खारघर) : नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या व्यापक जनजागरण मोहिमेची माहिती दिली. आध्यात्मिक नात्याचा वारसा आपल्या भाषणात शरदराव ढोले यांनी […]

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास! Read More »

‘हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, सेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पार्किंग आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती

‘हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन Read More »

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची आरंभता की ‘अरदास’  संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आली. अल्पसंख्याक

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला Read More »

५२ एकर मैदान, ८ मोठे लंगर अन् १० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज!

नांदेड : धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा ‘शहीदी समागम’ सोहळा २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेडमध्ये पार पडत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नांदेड नगरी पूर्णपणे सज्ज झाली असून, देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक येण्याची शक्यता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी

५२ एकर मैदान, ८ मोठे लंगर अन् १० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज! Read More »

खेडोपाडी घुमणार ‘हिंद-दी-चादर’ गुरुजींचा संदेश; नांदेडमध्ये १० लाख भाविक येणार!

नांदेड : शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक ‘शहीदी समागम’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज होत आहे. या महासोहळ्याचे विचार खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या

खेडोपाडी घुमणार ‘हिंद-दी-चादर’ गुरुजींचा संदेश; नांदेडमध्ये १० लाख भाविक येणार! Read More »

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या थोर महात्म्याचा इतिहास, महत्त्व आणि त्यांच्या बलिदानाची महती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १५ ते २३ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.)

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन Read More »

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम नांदेडमध्ये 24 व 25 जानेवारी 2026 रोजी; कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचे आवाहन

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमास सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मान्यवरांनी पत्रकार परिषदेत केले. सचखंड पब्लिक स्कूल

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम नांदेडमध्ये 24 व 25 जानेवारी 2026 रोजी; कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचे आवाहन Read More »

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला

नांदेड : धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरीत २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची औपचारिक सुरुवात ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘आरंभता की अरदास’ या विधीने होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर (असर्जन परिसर

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला Read More »

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले!

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी भारतीय संस्कृती आणि

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले! Read More »