दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारीच्या विलीनीकरणाचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. फडणवीसांच्या या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला एक नवी दिशा मिळाली आहे. \”अजितदादांनी आम्हाला कल्पना दिली असती\”विलीनीकरणाच्या दाव्यावर […]
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं Read More »