News Bharati

राज्यसभा निवडणूक

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेची ही जागा आता बिनविरोध निवडून येण्याचे निश्चित झाले आहे. कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे?डॉ. ज्योती वाघमारे या आंबेडकरी […]

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार Read More »

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी

मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातून आपल्या चार प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य दोन महत्त्वपूर्ण नावांचा यात समावेश आहे. भाजपचे ४ अधिकृत उमेदवार१. विनोद तावडे (राष्ट्रीय महासचिव): विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने त्यांच्या

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी Read More »

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्थ पवार यांची नवी इनिंगसुनेत्रा

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा Read More »

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांवर कोणाची वर्णी

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी! Read More »

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. येत्या २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे यावेळी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये चार जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला (MVA) आता केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. कोणाची मुदत संपतेय? (२ एप्रिल २०२६)निवृत्त

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला! Read More »