News Bharati

युती

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या युतीवर जोरदार निशाणा साधला आहे. \”राहुल गांधींसोबतची युती म्हणजे राजकीय बुडीत खाते आहे,\” असे म्हणत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांची अवस्था \”हम तो आपको भी लेके डूबेंगे सनम\” अशी झाल्याचा टोला […]

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात Read More »

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं?

मुंबई : ‘विजयी मेळाव्या’नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा रंग भरताना दिसतोय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही नेत्यांमधील जवळीक आणि संवाद वाढल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे, संभाव्य युतीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं? Read More »