‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या […]

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म Read More »