News Bharati

महिला

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय

महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ऊसतोड कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील साखर उद्योग हा सहकार क्षेत्राचा कणा समजला जात असला, तरी या उद्योगामागे हजारो स्थलांतरित मजुरांचे कष्ट दडलेले आहेत. विशेषतः मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गरीब आणि दुष्काळग्रस्त कुटुंबे दरवर्षी रोजगाराच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर भागांतील साखर […]

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय Read More »

अफगाण महिलांचे हरवते स्वातंत्र्य : आता शांतताही ठरणार विवाहासाठी संमती 

४ मे २०२६ रोजी तालिबानच्या न्याय मंत्रालयाने “पती-पत्नीमधील न्यायिक विभक्ततेसंबंधी संहिता” (अध्यादेश क्रमांक १८) नावाचा नवीन कौटुंबिक कायदा लागू केला. तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदझादा यांच्या मान्यतेने लागू करण्यात आलेल्या या ३१ कलमी कायद्याने अफगाणिस्तानातील विवाह, घटस्फोट आणि कौटुंबिक वादांशी संबंधित कायदेशीर रचना मोठ्या प्रमाणात बदलून टाकली आहे. या कायद्यामुळे पुरुषांना एकतर्फी प्रचंड अधिकार देण्यात

अफगाण महिलांचे हरवते स्वातंत्र्य : आता शांतताही ठरणार विवाहासाठी संमती  Read More »

नांदेड कृषी महोत्सव: १७ मार्चला ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा’

नांदेड : नांदेड येथील नवा मोंढा मैदानात सुरू असलेल्या ‘जिल्हा कृषी महोत्सव २०२६’ अंतर्गत येत्या १७ मार्च २०२६ रोजी विशेष पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पौष्टिक तृणधान्य’ या विषयावर आधारित ही स्पर्धा असून, याद्वारे आरोग्यासाठी पोषक असलेल्या धान्यांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काय आहे स्पर्धा? महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यांच्या

नांदेड कृषी महोत्सव: १७ मार्चला ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा’ Read More »

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

मुंबई : राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता अखेर महिलांच्या बँक खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास विभागाने सोमवार, २३ फेब्रुवारीपासून या प्रक्रियेला प्रारंभ केला असून, अनेक महिलांना हप्ता जमा झाल्याचे संदेश (SMS) मिळण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी रोजी महिला

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात Read More »