News Bharati

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजपमध्ये कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता – नितीन नबीन

नवी दिल्ली : \”भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन ही केवळ एक व्यवस्था नसून तो एक संस्कार आहे. एका सामान्य कार्यकर्त्याचा राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास हा माझ्यासारख्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचा सन्मान आहे,\” अशा शब्दांत भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार […]

भाजपमध्ये कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता – नितीन नबीन Read More »

कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा?

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे तरुण आणि तडफदार नेते नितीन नबीन यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नबीन यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अशी झाली

कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा? Read More »

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का?

झ्युरिक : ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र’ हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का? Read More »

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आजपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) आज (१९ जानेवारी) अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा त्यांना पाठिंबा असल्याने नबीन यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार Read More »

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! PM मोदी आणि डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ संपन्न

अयोध्या, (उत्तर प्रदेश): तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अयोध्या (Ayodhya) नगरीत एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या दिव्य मंदिराच्या शिखरावर भारताच्या धार्मिक-सांस्कृतिक पुनर्जागरणाचा प्रतीक असलेला भगवा ध्वज डौलाने फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते हा अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ सोहळा

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! PM मोदी आणि डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ संपन्न Read More »

India Maritime Week 2025:चे आर्थिक महत्व..

मुंबईमध्ये नुकताच India Maritime Week २०२५ सोहळा दिमाखात पार पडला. या भव्य आयोजनाने, भारताच्या सागरी क्षमतांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. भारतातील सर्व सागरी राज्ये आणि ८५ देशांचे प्रतिनिधी, या परिषदेत सहभागी झाले. शिपिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, धोरणनिर्माते आणि नवउद्योजक, स्टार्टअप संस्थापक यांच्या सहभागामुळे या परिषदेला जागतिक स्तरावर मोठेच महत्त्व प्राप्त

India Maritime Week 2025:चे आर्थिक महत्व.. Read More »

स्वातंत्र्यदिनी होणारे पंतप्रधानांचे भाषण जनतेच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब असेल!

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्याचे आवाहन केले आहे. आपल्या एक्स पोस्टवरील संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे!

स्वातंत्र्यदिनी होणारे पंतप्रधानांचे भाषण जनतेच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब असेल! Read More »