\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) रणधुमाळीत आता हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असली तरी, भारतीय जनता पक्षाने आपली ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘हिंदू हित’ ही विचारधारा अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आहे. मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची […]
\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार Read More »