News Bharati

देशभक्ती

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय […]

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर Read More »

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य

नवी दिल्ली :  ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या नियमांनुसार, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’पूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ‘वंदे मातरम्’ वाजवताना उपस्थित सर्वांनी उभे राहणेही आवश्यक असेल. हा निर्णय केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित नाही. पद्म पुरस्कारांसारख्या नागरी

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य Read More »