News Bharati

जळगाव

कोनिका आणि सीमा हैदर प्रकरण: सुरक्षेपुढील नवे आव्हान?

जागतिकीकरण, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात मानवी संबंधांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, पबजी सारखे ऑनलाईन खेळ यांसारख्या डिजिटल माध्यमांनी भौगोलिक सीमा भेदल्या आहेत. परंतु त्याचबरोबर काही नव्या सुरक्षाविषयक आणि सामाजिक समस्या देखील निर्माण केल्या आहेत. अलीकडील बांगलादेशी युवती कोनिका राणी आणि पाकिस्तानी महिला सीमा हैदर यांच्या प्रकरणांनी भारतात सीमापार प्रेमसंबंध, अवैध घुसखोरी […]

कोनिका आणि सीमा हैदर प्रकरण: सुरक्षेपुढील नवे आव्हान? Read More »

विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार

जळगाव : \”जळगावकरांनी जेव्हा शहराची सूत्रे आमच्या हाती दिली, तेव्हा आम्ही विकासाचा शब्द पाळला. आता जळगावला प्रगत शहरांच्या पंक्तीत नेण्याची वेळ आली आहे. येत्या १५ तारखेला तुम्ही महायुतीला विजयी करा, पुढील पाच वर्षे शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे दिला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या

विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार Read More »

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\”

भुसावळ/जळगाव: आगामी नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत ‘नव्या युगाची नवी सुरुवात’ करण्याचा निर्धार केला आहे. भुसावळ आणि जळगाव (Jalgaon) येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपस्थित राहून जनसमुदायाला संबोधित

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\” Read More »

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध!

जामनेर, जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाजन यांनी पूर्ण ताकद लावलेल्या जामनेर नगरपालिकेच्या (Jamner Nagar Palika) नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांची बिनविरोध निवड झाली

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध! Read More »

युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित व्हा : ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांचे प्रतिपादन

ता.अमळनेर, जि.जळगाव येथील प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रहितातून समाजहित’ या मुख्य विषयावर बोलताना संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान 11 वे वंशज ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांनी आवाहन केले की \”विद्यार्थ्यांनो चांगल्या परंपरेचे वारसदार व्हा, राष्ट्र निर्मितीत योगदान द्या\” या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण जैन हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक हरी वाणी हे

युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित व्हा : ह.भ.प.श्री.शिरीष महाराज मोरे यांचे प्रतिपादन Read More »