News Bharati

चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथा’वर पार पडलेल्या भव्य संचलनात देशभरात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे आता मुंबईत आगमन झाले आहे. गिरगाव येथे या चित्ररथाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती, प्रगत संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी […]

प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन Read More »

महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट! प्रजासत्ताक दिन संचलनात ‘गणेशोत्सवा’च्या चित्ररथाने मारली बाजी

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाने इतिहास रचला आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ’ म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून  या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे

महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट! प्रजासत्ताक दिन संचलनात ‘गणेशोत्सवा’च्या चित्ररथाने मारली बाजी Read More »

प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ सज्ज; सणातून आत्मनिर्भरतेचा जागतिक संदेश!

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीतील ‘कर्तव्यपथ’ सज्ज झाला आहे. यंदाचा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार असून, ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून विशेष सादरीकरण केले जाणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ हा चित्ररथ राज्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ताकदीचे दर्शन अवघ्या जगाला घडवणार

प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ सज्ज; सणातून आत्मनिर्भरतेचा जागतिक संदेश! Read More »

गंगाखेड: ‘हिंद दी चादर’ डिजिटल चित्ररथातून उलगडणार गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा प्रेरणादायी इतिहास!

गंगाखेड : नांदेड येथे आगामी २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, समाजातील विविध स्तर आणि भाविकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि धर्म जागरण विभाग यांच्या वतीने एका विशेष डिजिटल चित्ररथाचे आयोजन करण्यात आले

गंगाखेड: ‘हिंद दी चादर’ डिजिटल चित्ररथातून उलगडणार गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा प्रेरणादायी इतिहास! Read More »