News Bharati

कुंभमेळा

कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : \”ज्यांनी नाशिकमध्ये येऊनही प्रभू श्रीरामांचे नाव घेतले नाही, त्यांच्यात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणाच कामाचा नाही,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासाचा ‘रोडमॅप’ सादर करत आगामी पाच वर्षांत शहराचा कायापालट करण्याचे […]

कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ‘तपोवन’ येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. ‘वृक्षवृल्ली आम्हा सोयरे… होय! संत तुकारामाचा वारसा आम्हीच चालवतो!!’ असे म्हणत उपाध्ये यांनी विरोधकांचे ‘वृक्षप्रेम’ ढोंगी असल्याची टीका केली

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेन्ट’ या योजनेंतर्गत ९९ कोटी १४ लाख रुपये खर्चातून नाशिकमधील रामकुंड परिसरासाठी महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनावर भर नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाचे संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन Read More »