News Bharati

कायदा

या विनोदाच्या मुसक्या आवळा!

एक बाजूला मराठी साहित्याचा सुवर्णकाळ ज्यांच्या नावाभोवती रेंगाळतो, ज्यांनी महाराष्ट्राला निर्मळ, सुसंस्कृत आणि सात्त्विक विनोदाची अमूल्य देणगी दिली, त्या भाईंचा—म्हणजेच पु. ल. देशपांडे यांचा १२ जून हा स्मृतिदिन! आणि नेमक्या याच काळात, दुसरीकडे एक मराठी तरुण एका तथाकथित कॉमेडी शोच्या माध्यमातून अश्लीलतेचा, बीभत्सतेचा आणि थिल्लरपणाचा डोस महाराष्ट्राला पाजत आहे. हा केवळ योगायोग नाही, तर आपल्या […]

या विनोदाच्या मुसक्या आवळा! Read More »

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय

भोरमध्ये नुकत्याच झालेल्या चिमुकलीवरील अत्याचाराने जनक्षोभ उसळला जो अत्यंत रास्त आहे. ४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारा नराधम ६५ वर्षाचा सराईत, तत्सम आरोपांखाली अटक झालेला विकृत गुन्हेगार होता. विकृती आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देणे, समाजात शिक्षेचा धाक निर्माण करणे की जेणेकरून इतर व्यक्तींना जरब बसून गुन्हे करण्यापासून ते परावृत्त होतील हे कायद्याचे, न्यायसंस्थेचे आणि सरकारचे काम आहे.

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय Read More »

गोमांस तस्करांवर ‘मोक्का’, राज्यात लवकरच नवा कठोर कायदा; गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई : राज्यात गोमांस तस्करी (Beef Smuggling) वारंवार करताना आढळून आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) (Mcoca Act) लावण्यात येईल. यासंदर्भात आगामी अधिवेशनात गोमांस तस्करीविरोधात स्वतंत्र कायदा करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी विधान परिषदेत दिली. राज्याने महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) विधेयक, १९९५ अंतर्गत गोहत्या, विक्री आणि गोमांस

गोमांस तस्करांवर ‘मोक्का’, राज्यात लवकरच नवा कठोर कायदा; गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर Read More »