News Bharati

अमेरिका

परभणी : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई/परभणी : महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू नेतृत्व आणि राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित U.S. India SME Council, Washington DC तर्फे ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवन बदलण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल जागतिक स्तरावर […]

परभणी : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर Read More »

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या संकटामुळे भारतात निर्माण होऊ शकणारा एलपीजीचा (LPG) तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ‘प्लॅन बी’ अमलात आणला असून, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि अल्जीरिया या देशांकडून गॅसचा अतिरिक्त साठा भारतात येण्यास सुरुवात झाली आहे.

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू Read More »

टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव तारणहार ठरला, तर गोलंदाजांनी अमेरिकन फलंदाजीचा कणा मोडला. सूर्याचा वानखेडेवर धमाका (धावसंख्या: १६१/९)नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात

टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय Read More »