स्कॅम से बचो अभियान …ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका आता नियंत्रणात
स्कॅम से बचो अभियान हे ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका नियंत्रणात राखण्यासाठी मदत करेल डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचं प्रतिबिंब यामध्ये आहे हा उपक्रम अगदी योग्य वेळी सुरू झाला असून ऑनलाइन घोटाळ्याचा वाढता धोका पाहता नागरिकांच्या हितासाठी केलेली ही आवश्यक उपाययोजना आहे असं जाजू यावेळी म्हणाले. डिजिटल इंडिया अभियानामुळे देशातली इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90 […]
स्कॅम से बचो अभियान …ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका आता नियंत्रणात Read More »