संविधान सभेतच समान नागरी कायद्याची चर्चा परंतु कॉंग्रेसचा विरोध : विजय चाफेकर
कोथरूड, पुणे : सामान्य माणसाला समान नागरी कायद्याबाबत अर्धवट किंवा अयोग्य अशी माहिती ज्ञात आहे, याबाबत योग्य माहिती मिळावी यासाठी कोथरूड येथील ‘डहाणूकर नागरिक विचार मंच’ यांच्या वतीने ‘समान नागरी कायदा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय तटरक्षक दलातील निवृत्त अॅडिशनल डिरेक्टर जनरल विजय चाफेकर यांनी हा विषय नागरिकांना सविस्तरपणे समजावून सांगितला. संविधान […]
संविधान सभेतच समान नागरी कायद्याची चर्चा परंतु कॉंग्रेसचा विरोध : विजय चाफेकर Read More »