News Bharati

विशेष

एक महाराष्ट्र – श्रेष्ठ महाराष्ट्र

पुरोगामी महाराष्ट्राची संपूर्ण जगात ज्ञान विज्ञान ते सांस्कृतिक क्षेत्रा मधील प्रगत व पुढारलेले राज्य म्हणून ओळख आहे आपल्या पूर्वजांनी कठीण परिश्रम तथा रक्त सांडवून किंवा वेळ प्रसंगी रक्ताचा अभिषेक करून महाराष्ट्राची ओळख निर्माण केली आहे. तसेच शक्तिशाली महाराष्ट्राचा इतिहास नेहमी मराठा शब्दा भोवती फिरत असतो मराठा शब्दाला जगात फार मोठा मान सन्मान सुध्दा आहे कारण […]

एक महाराष्ट्र – श्रेष्ठ महाराष्ट्र Read More »

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआच्या कालखंडात राज्यात गुन्हेगारी प्रचंडबोकाळली. या काळात काहीजणांनी सरकार आणि जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केलापण उद्धव ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या इशार्‍याची दखल तर घेतली नाहीच पण उलट त्यांनाचलक्ष्य केले. त्यामुळे राज्यभर अराजकसदृश्य स्थिति पसरली. त्याची काही ठळक उदाहरणेपुढीलप्रमाणे:-निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी सचिनवाजेला पुन्हा सेवेत घेतले. उद्धव ठाकरे

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द Read More »

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली

राज्यकर्ता बेजबाबदार असला की बेदिली माजते आणि राज्याची घसरण सुरू होते. उद्धवठाकरे या अंधेरनगरीच्या चौपट राजाने केलेला २ वर्षे, २१४ दिवस या कालावधीतलाकारभार अशाच बेदिलीचे उदाहरण होता. त्याची झळ महाराष्ट्राला कशी बसली याचीकाही ठळक उदाहरणे:- उद्धव ठाकरेंनी त्यापूर्वीच्या देवेंद्र फडणविसांच्या सरकारने घेतलेले जनहिताचेजवळपास सर्व निर्णय फिरवले. त्यामुळे मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो असे सर्वप्रकल्प

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली Read More »

महाराष्ट्रातील अराजकाची प्रयोगशाळा  

मनोज जरांगे यांच्या निवडणूक निर्णय मुळीच आश्चर्यकारक नाही. धरसोड वृत्तीच्या या माणसाचा अंतस्थ हेतू मराठा समाजाला आरक्षण हा कधीच नव्हता. निवडणूकीच्या राजकारणापलिकडे या माणसाच्या मनात काहीतरी शिजत होते, हे आता पुरेसे सिध्द झाले आहे. हा हेतू समाजात विद्वेष पेरणी करून महाराष्ट्राला अराजकाकडे देण्याचाच होता आणि आहे. महाराष्ट्रापाठोपाठ देशभरात आरक्षणाच्या प्रश्नावर वणवा पेटविण्याचा हा डाव होता आणि आहे.

महाराष्ट्रातील अराजकाची प्रयोगशाळा   Read More »

आण्विक पाणबुडी SSBM S4*

भारताच्या चौथ्या आण्विक पाणबुडी SSBM S4* चे गेल्याच आठवड्यात जलावतरण झाल्याची मोठी बातमी भारतीय नौसेना उपप्रमुख, व्हाईस ऍडमिरल कृष्णस्वामीनाथन यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितली. भारताची समुद्रशक्ति वाढत आहे हे सर्व जगाला विदित आहेच. आण्विक पाणबुडी SSBM S4* ही अरिहंत वर्गातील चौथी स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे. (SSBN = Ship, Submersible, Ballistic, Nuclear) जिचे जलावतरण, जहाज

आण्विक पाणबुडी SSBM S4* Read More »

खरे चेहरे ओळखा

तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट स्थापन करताना क्रौर्याची परिसीमा गाठली. त्यांच्या अमानुष कृत्यांमध्ये महिलांना शिक्षण नाकारणे, त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लावणे, आणि विरोधकांना निर्दयपणे ठार मारणे यांचा समावेश आहे. तालिबान्यांनी संपूर्ण समाजावर शरियतच्या कडक नियमांची अमल बजावणी केली, ज्यामुळे अफगाणिस्तानमधील लोकांचे जीवन अत्यंत भयावह बनले. त्यांचा हा कट्टरतावादी दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांच्या हक्कांची पायमल्ली करतो.

खरे चेहरे ओळखा Read More »

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती. 

भारतात जन्मलेले असंख्य महापुरुष भारताच्या एकतेचे आधार बनले आहेत. परंतु त्यांच्या चरित्राची तोडफोड करून त्यांना अराजक वादी दाखवायचे आणि त्यांच्या नावाने समाजात फूट पाडायची हा एक सतत चालत आलेला खेळ आहे. या महापुरुषांच्या साखळीतील एक महापुरुष म्हणजे धरती का आबा, भगवान  बिरसा मुंडा.  १८२५ साली छोटा नागपूर क्षेत्रात बिरसा या बालकाचा जन्म झाला. जर्मन मिशनच्या

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती.  Read More »

बांगलादेशी मुस्लिमांची घुसखोरी; देशाच्या सुरक्षिततेसाठी वाढता धोका

बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांची (Infiltration of Bangladeshi Muslims) महाराष्ट्रातील वाढती संख्या हे सुरक्षिततेच्या दृष्टीने केवळ राज्याच्याच नाही तर देशाच्या देखील पुढील मोठे आव्हान ठरत आहे. एका अंदाजाप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या सुमारे १५ कोटी असून या घुसखोरांनी ईशान्य भारतासह, पश्चिम बंगाल, बिहार तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागात शिरकाव केल्यामुळे तेथील जनसंख्येच्या प्रमाणावर मोठा प्रभाव पडलेला आहे. सध्या

बांगलादेशी मुस्लिमांची घुसखोरी; देशाच्या सुरक्षिततेसाठी वाढता धोका Read More »

बांगलादेशी हिंदूंची कमाल

बांगलादेश या मुस्लिम देशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंनी कमाल केली. एकत्र आले, मोर्चा काढला व पूजेची परवानगी व दोन दिवस सुट्टीही मिळवली. ज्या बांगलादेशात हिंदू आहे हे फक्त म्हणणे म्हणजे सुळावरची पोळी होती त्या ठिकाणचा हिंदू स्वतः च्या धार्मिक मागणीसाठी रस्त्यावर उतरला.व जिंकला सुध्दा. अभिनंदन बांगाला देशी हिंदू समाजाचे. पण हे असे का घडले? हिंदू जागा

बांगलादेशी हिंदूंची कमाल Read More »

कुछ राजनीतिक दल भारतीय उद्योजको के खिलाफ निराधार विमर्श क्यों गढ रहे हैं?

राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे और बाकी इंडी गठबंधन दलों की मानसिकता स्पष्ट है, जैसा कि चुनाव जीतने के लिए कुछ भारतीय उद्योजको के बारे में झूठे विमर्श गढना। लेकिन क्या आपने कभी उन्हें चीन या उन चीनी उद्यमियों का जिक्र करते सुना है जिन्होंने हमारी बड़ी संख्या में नौकरियां छीन लीं, हमारा पैसा

कुछ राजनीतिक दल भारतीय उद्योजको के खिलाफ निराधार विमर्श क्यों गढ रहे हैं? Read More »