शेतकरी आयोग, स्वामिनाथन, शेती कायदे आणि शेतकऱ्यांच भाजपा सरकार
शेतकरी आणि शेती आपण भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे पण काँग्रेस ने जवळपास ५५ वर्ष केंद्र शासनात असताना शेतकऱ्यांकडे नुसते दुर्लक्ष केले नाही तर वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे शोषण कसे होईल अशा निती आणि कायद्यांना मान्यता दिली. आतापर्यंत देशात लाखों शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २००४ मध्ये स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आयोग स्थापन झाला व त्याचा उद्देश शेतकऱ्यांची […]
शेतकरी आयोग, स्वामिनाथन, शेती कायदे आणि शेतकऱ्यांच भाजपा सरकार Read More »